Gold Price Today : सोने चांदीचे धक्कादायक दर जाहीर, जाणून घ्या किती महागले
Gold Price Today : मंगळवारी दागिन्यांच्या (jewelry) बाजारात सोन्या-चांदीच्या दरात (Gold-silver prices) वाढ झाली. २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा दर ५४८ रुपयांनी वाढून 52,339 रुपयांवर पोहोचला आहे. त्याच वेळी, चांदीचा भाव 58,013 रुपयांवर उघडला. सराफा बाजारात (bullion market), २२ कॅरेट सोन्याची किंमत, ज्यामध्ये बहुतेक दागिने बनवले जातात, 47,900 रुपयांच्या आसपास आहेत. IBJA च्या वेबसाइटवर ही … Read more