Ajab Gajab News : खरं काय ! भारतातील नदीतून पाण्यासोबत निघते सोने, आजूबाजूचे लोक सोने विकून कमवत आहेत पैसे

Ajab Gajab News : देशात असे अनेक किस्से घडत असतात जे ऐकून किंवा पाहून लोक हैराण होत असतात. भारतात (India) अशी एक नदी (River) आहे त्यातून पाण्यासोबत सोने निघते. हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटले असेल पण हो हे खरं आहे. चला जाणून घेऊया या नदीबद्दल… या नदीचे नाव स्वर्ण रेखा नदी (Golden Line River) आहे. … Read more