SBI : विद्यार्थ्यांना मिळत आहेत 15 हजार रुपये, अशाप्रकारे करा अर्ज
SBI : एकीकडे महागाई वाढत असताना दुसरीकडे शिक्षणावरील खर्चही (Expenditure on education) झपाट्याने वाढत आहे. पालकांना मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणे कठीण झाले आहे. अशातच आता मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी (Good future) त्यांना वर्षाला 15 हजार रुपये दिले जाणार आहेत. कसे ते जाणून घ्या. SBI फाउंडेशन म्हणजे काय SBI फाउंडेशन (SBI Foundation) ही स्टेट … Read more