Vitamin C : ही लक्षणे दर्शवतात व्हिटॅमिन – सीची कमतरता, करा हे उपाय..
Vitamin C : आपल्या शरीरामध्ये अनेक व्हिटॅमिन्स असतात. प्रत्येक व्हिटॅमिन आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. शरीरामध्ये व्हिटॅमिण सी हा एक महत्वाचा घटक आहे. मात्र शरीरामध्ये याची कमतरता असल्यास लक्षणे जाणवू लागतात. याच्या कमतरतेमुळे आपणास त्रास उद्भवतो. जाणून घ्या शरीरामध्ये व्हिटॅमिन सीची कमतरता कशी ओळखावी. व्हिटॅमिन-सी हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे स्कर्वी होऊ … Read more