Google तुमचे वैयक्तिक बोलणे ऐकते का? खाजगी चर्चा असलेल्या जाहिराती का दिसतात, जाणून घ्या कारण
Is Google Listening Me : तुमच्या कधी लक्षात आले आहे की तुम्ही अलीकडे जे तुम्ही बोलता त्याच विषया बद्दल जाहिराती तुम्हाला दिसतात, बरेच वापरकर्ते तक्रार करत राहतात की ते त्यांच्या खाजगी संभाषणांच्या विषयावरील जाहिराती त्यांना दिसतात. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया. Google तुमचे ऐकते का? तसे, Google एक व्हॉईस असिस्टंट वैशिष्ट्य देते, जे तुम्ही … Read more