Smartphone Settings: तुमच्या फोनमध्ये ‘या’ सेटिंग्ज चालू आहे का? तर पटकन करा ऑफ नाहीतर होणार ..

Smartphone Settings: देशात आज सर्वात जास्त वापरला जाणारा इलेक्ट्रॉनिक गॅझेट म्हणजे स्मार्टफोन होय. आम्ही तुम्हाला सांगतो आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्वाचा भाग स्मार्टफोन  बनला आहे. आज या स्मार्टफोनच्या मदतीने आपण अनेक काम कमी वेळेत करू शकतो. मात्र स्मार्टफोनमध्ये उपस्थित असलेल्या मायक्रोफोनच्या मदतीने, वापरकर्त्याचे बोलणे केव्हा रेकॉर्ड केले जाते किंवा ऐकले जाते यावर पूर्ण नियंत्रण नसते. … Read more