Google Chrome : सावधान! गुगलचा ‘हा’ ब्राउझर आहे सर्वात असुरक्षित, आढळल्या अनेक त्रुटी
Google Chrome : गुगल क्रोम वापरणाऱ्यांची (Google Chrome users) संख्या खूप मोठी आहे. अनेकदा गुगल क्रोम युजर्सना फसवणुकीला (Google Chrome Fraud) सामोरे जावे लागते. अशातच एका अहवालानुसार गुगलच्या एका ब्राउझरमध्ये सगळ्यात जास्त त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे हा ब्राउझर (Chrome browser) सर्वात असुरक्षित (Vulnerable) असल्याचे सांगितले जात आहे. ॲटलस व्हीपीएनच्या (Atlas VPN) नवीन अहवालात हे … Read more