गूगल भारतात 526 अब्ज रुपयांची गुंतवणूक करणार ! ‘या’ शहरात विकसित करणार आशिया खंडातील सर्वात मोठे डेटा सेंटर
Google Investment News : सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असणाऱ्या युद्धामुळे तसेच इजराइल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे काही देशांचे परस्परांमधील संबंध खराब झाले आहेत. त्यातल्या त्यात अमेरिकेने टेरिफ वॉर सुरू केले आहे. यामुळे भारताचे आणि अमेरिकेचे व्यापारी संबंध ताणले गेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मैत्री संपूर्ण जगाला ठाऊक … Read more