Google News Initiative च्या मदतीने Ahmednagarlive24 ची डिजिटल प्रगती
आजच्या जगात डिजिटल बदलांमुळे बातम्यांचं स्वरूप बदलत आहे. अशा परिस्थितीत अहमदनगर लाईव्ह २४ ही बातम्यांची वेबसाइट गूगल न्यूज इनिशिएटिव्हच्या भारतीय भाषा कार्यक्रमात सहभागी होऊन आघाडीवर आली आहे. या कार्यक्रमामुळे अहमदनगर लाईव्ह २४ ला डिजिटल क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन मिळाले आणि त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे वाचकांची संख्या आणि त्यांचा वेबसाइटवरचा वेळ वाढण्यात मदत झाली आहे. पहिली स्टेज: … Read more