Google Pixel 7a Design Leaked : Google Pixel 7a चे डिझाइन झाले लीक, Pixel 7 पेक्षाही जबरदस्त आहे स्मार्टफोन…

Google Pixel 7a Design Leaked : गुगलचा नवीन स्मार्टफोन लवकरच बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी येणार आहे.गुगलचा Pixel 7 हा स्मार्टफोन काही दिवसांपूर्वीच बाजारात दाखल झाला आहे. आता लवकरच Google Pixel 7a बाजारात येण्याची शक्यता आहे. कारण त्याचे तपशील लीक झाले आहेत. लीक झालेले डिझाइन आता Pixel 7a चे कथित डिझाइन रेंडर शेअर केले आहेत, जे त्याच्या … Read more