Google तुमच्या प्रश्नांची योग्य उत्तरे कसे शोधतो? त्याबद्दल जाणून घ्या
अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 :- Google च्या आगमनाने, आपली अनेक कामे खूप सोपी झाली आहेत. एखाद्या प्रश्नाचे समाधान शोधत असाल किंवा रेसिपी कशी बनवायची हे जाणून घ्यायचे असेल ? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे गुगलवर सर्च केल्यास क्षणात मिळतात. Google ने आपली जीवनशैली सुलभ करण्यासाठी काम केले आहे. पूर्वी कुठे प्रश्नांची उत्तरे शोधण्यात … Read more