Rakshabandhan 2022 : आता राखी करणार आपत्कालीन परिस्थितीत मदत, कसे ते वाचा
Rakshabandhan 2022 : श्रावण शुक्ल पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण (Rakshabandhan festival) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वर्षभर बहिणी या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. गोरखपूर आयटीएम अभियांत्रिकीच्या (Gorakhpur ITM Engineering) दोन विद्यार्थिनींनी नॅनो पार्ट्सपासून (Nano parts) स्मार्ट राखी (Smart Rakhi) बनवली आहे. या राखीमुळे आपत्कालीन (Emergency)परिस्थितीत मदत होणार आहे. गोरखपूरच्या दोन विद्यार्थिनींनी तयार केली स्मार्ट … Read more