गौपालन करणाऱ्यांना मिळणार 25 लाख रुपयांचे अनुदान ! अर्ज कुठं करणार ?
Goshala Subsidy : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात शेती सोबतच पशुपालनाचा व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. शेतकरी बांधव शेती सोबतच अतिरिक्त कमाई व्हावी यासाठी पशुपालनाचा व्यवसाय करतात. गाय, म्हैस यांसारख्या दुभत्या जनावरांचे पालन करणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात खूप अधिक आहे. मात्र अनेकजण गाईने दुध देणे बंद केल्यानंतर किंवा चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर गोवंश जंगलात सोडून देतात. मात्र … Read more