शेतकऱ्यांनो! ‘ॲग्रीस्टॅक’वर नोंदणी करा आणि शासकीय योजनांचा थेट लाभ घ्या! जिल्ह्यातील ६ लाख शेतकऱ्यांनी केली नोंदणी
अहिल्यानगर- जिल्ह्यात केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ॲग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणी वेगाने सुरू आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना डिजिटल ओळख क्रमांक (फार्मर आयडी) देऊन त्यांची वैयक्तिक आणि शेतीशी संबंधित माहिती एका केंद्रीकृत डिजिटल व्यासपीठावर संकलित केली जात आहे. जिल्ह्यात 15 लाख 22 हजार 581 शेतकरी खातेदारांपैकी आतापर्यंत 6 लाख 2 हजार 45 शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे, तर जवळपास … Read more