मोठी बातमी ! आता अपघातग्रस्त नागरिकांना मदत करणाऱ्यांना मिळणार 25,000 रुपयांचे अनुदान, नितीन गडकरी यांची मोठी घोषणा
Government Scheme : भारतातील रस्ते अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढतच आहे. वाढती वाहन संख्या, वाहतूक कोंडी रस्त्यांची दुरावस्था इत्यादी कारणांमुळे रस्ते अपघात घडत असतात. मात्र जर रस्ते अपघात झाल्यानंतर योग्य वेळी अपघातग्रस्तांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तर अपघातग्रस्तांचे जीव वाचू शकतात. मात्र आता रस्ते अपघातात गंभीर जखमी … Read more