अहिल्यानगर जिल्ह्याने कृषीच्या ई-ऑफिस प्रणालीत राज्यात पटकावला प्रथम क्रमांक
Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्याने कृषी विभागात ई-ऑफिस प्रणाली प्रभावीपणे कार्यान्वित करून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि कृषी विभागाशी संबंधित सर्व कार्यालयांमध्ये ही प्रणाली यशस्वीपणे लागू करण्यात आली आहे. यामुळे अहिल्यानगर हा क्षेत्रीय पातळीवर ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरला … Read more