PM Kisan Yojana New Benefit : शेतकऱ्यांना आता 6 हजारांसोबतच मिळणार 36 हजार रुपये, अशी प्रक्रिया करा प्रोसेस

PM Kisan Yojana New Benefit : शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार विविध योजना (Govt Scheme) राबवत असते. अशीच एक पीएम किसान योजना (PM Kisan Yojana) आहे. या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात 2-2 हजार रुपये जमा करते. सध्या शेतकरी 12व्या हप्त्याची (12th instalment) वाट पाहत आहेत. शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान मानधन योजना (Pradhan Mantri Kisan Mandhan Yojana) ही केंद्र … Read more