Grah Gochar : 16 जुलैपासून ‘या’ 3 राशींचा गोल्डन टाईम सुरु, उजळेल नशीब!
Grah Gochar : सर्व ग्रह वेळोवेळी त्यांच्या हालचाली बदलतात. काही हळूहळू तर काही एका वेगाने राशी बदलतात. ग्रहांच्या या राशीबदलाच्या काळात शुभ आणि अशुभ योग तयार होतात. या काळात ग्रहांचा संयोगही तयार होतो. दरम्यान, 16 जुलै रोजी कर्क राशीत तीन मोठ्या ग्रहांचा संयोग होणार आहे. सूर्य, बुध आणि शुक्र एकत्र येणार आहेत. या ग्रहांच्या एकत्र … Read more