Grah Gochar April 2023 : अर्रर्र!! 2 विनाशकारी योगामुळे ‘या’ राशीच्या लोकांच्या अडचणीत होणार वाढ, वेळीच व्हा सावध

Grah Gochar April 2023 : या महिन्यात बरेच मोठे ग्रह राशी परिवर्तन करणार असून मेष राशीत राहु आणि गुरुच्या युती होत असल्याने गुरु चांडाळ योग तयार होणार आहे. त्यामुळे काही शुभ अशुभ योगाची स्थिती निर्माण होईल. याचा फटका काही राशीच्या लोकांना होणार आहे. त्यांना येत्या काळात नाहक त्रास सहन करावा लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात … Read more

Grah Gochar April 2023: एप्रिलमध्ये बनत आहे ‘विनाशकारी योग’ , ‘या’ लोकांच्या वाढणार अडचणी !

Grah Gochar April 2023: ज्योतिष शास्त्रानुसार आम्ही तुम्हाला सांगतो पुढील महिन्यात म्हणजेच एप्रिल 2023 मध्ये शुक्र, गुरुसह अनेक ग्रह राशी बदलणार आहेत. ज्याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर होणार आहे. याची सुरुवात 14 एप्रिलपासून होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो 14 एप्रिल रोजी शुक्रवारी दुपारी 3.12 वाजता शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे. तर दुसरीकडे 21 एप्रिलला … Read more