Grah Gochar : वर्षांनंतर जुळून येत आहे खास योग, एकाच महिन्यात बुध ग्रहाचे दोनदा संक्रमण, ‘या’ 3 राशींना होणार फायदा !
Grah Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या हालचालीचा राशींवर खोलवर परिणाम होतो. कोणताही ग्रह जेव्हा आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा प्रभाव 12 राशीच्या लोकांच्या जीवनावर दिसून येतो. यावेळी नोव्हेंबर खूप महिना खास असणार आहे. कारण वर्षांनंतर एकाच महिन्यात बुध ग्रहाचे दोनदा भ्रमण होणार आहे. बुधाचे पहिले संक्रमण 6 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यावेळी बुध वृश्चिक राशीत … Read more