5 वर्षांपेक्षा कमी काळासाठी नोकरी केली असेल तर ग्रॅच्युइटी मिळणार का ? जाणकार सांगतात की…..

Gratuity Rules 2025

Gratuity Rules 2025 : खाजगी तसेच सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी दिली जाते. कंपनीत एका ठराविक कालावधीसाठी काम केल्याबद्दल कंपनीकडून बक्षीस म्हणून एक निश्चित रक्कम दिली जाते. यालाच ग्रॅच्युइटी असं म्हणतात. कर्मचार्‍यांना त्याच्या उत्कृष्ट सेवांच्या मोबदल्यात ग्रॅच्युइटी दिली जाते. पण ग्रॅच्युइटीचे काही नियम आहेत. या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. नियमानुसार, जेव्हा आपण सलग … Read more