Upcoming Electric Cars : लवकरच मार्केट मध्ये येणार आहेत 3 जबरदस्त कार्स कमी पैशात मिळतील जबरदस्त फिचर्स…
अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2022 :- Upcoming Electric Car : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींदरम्यान जर तुम्ही नवीन इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. या बातमीत आम्ही तुम्हाला त्या तीन इलेक्ट्रिक कार्सबद्दल सांगत आहोत ज्या येत्या काही दिवसांत भारतात लॉन्च होणार आहेत. Nano EV :- देशातील आगामी इलेक्ट्रिक कारमध्ये … Read more