फोन स्क्रीनवर हिरवी रेषा दिसतेय?, घाबरून जाऊ नका; ‘या’ ट्रिक्सने सेकंदात प्रॉब्लेम होईल SOLVE
Green Line on Smartphone Screen | स्मार्टफोन वापरणाऱ्या अनेकांना स्क्रीनवर अचानक हिरव्या रेषा दिसण्याचा अनुभव आलेला असतो. ही समस्या कधी सॉफ्टवेअरमधील त्रुटीमुळे तर कधी हार्डवेअरमधील बिघाडामुळे उद्भवते. अनेक वेळा ही समस्या गंभीर वाटत असली तरी काही सोप्या उपायांनी ती घरच्या घरीच दुरुस्त होऊ शकते. जर तुमच्या फोनच्या स्क्रीनवरही हिरवी रेषा दिसत असेल, तर खाली दिलेले … Read more