Stock Market : या ५ कारणांमुळे बाजारात मोठी घसरण; शेअर मार्केटमध्ये तुम्हीही लावलेत पैसे तर नक्की जाणून घ्या…
Stock Market : अमेरिकेत (America) आलेल्या महागाईच्या आकडेवारीमुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारातही (Indian stock market) दिसून येत आहे. आज देशांतर्गत बाजारात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये (investors) चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यानंतर तो 1000 हून अधिक अंकांनी घसरला आणि बंद झाला. ग्रीन पोर्टफोलिओचे (Green portfolio) सीईओ दिवाम … Read more