Share market News : ऑक्टोबरमध्ये पडणार बोनसचा पाऊस, या 5 कंपन्या गुंतवणूकदारांना करणार मालामाल
Share market News : अनेक कंपन्या त्यांच्या पोझिशनल (positional) गुंतवणूकदारांना (investors) बोनस शेअर्सची (bonus shares) भेट (Gift) देत आहेत. पुढील आठवड्यात 5 कंपन्या एक्स-बोनस म्हणून व्यवहार करतील. त्यांच्याबद्दल एक एक करून जाणून घेऊया – 1- रुचिरा पेपर्सने रेकॉर्ड डेट कधी ठरवली? या कंपनीच्या संचालक मंडळाने बोनससाठी 11 ऑक्टोबर 2022 ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. … Read more