Technology News : मोबाईलमध्ये ‘फ्लाइट मोड’चा पर्याय आणि विमान कनेक्शन, काय आहे नेमके कारण; वाचा

Technology News : तंत्रज्ञानाच्या (technology) आगमनामुळे मानवाला खूप सोयीसुविधा मिळाल्या आहेत. त्यातील काहींचा उपयोग समजण्यासारखा आहे, परंतु अशा अनेक सुविधा आहेत ज्या मानवाने निर्माण केल्या आहेत परंतु बहुतेक लोकांना त्याचा अर्थ समजत नाही. यापैकी एक फोनमधील फ्लाइट मोड (Flight mode in the phone) आहे. बर्याच लोकांना असे वाटते की बहुतेक लोक त्यांच्या आयुष्यात फ्लाइटमध्ये चढू … Read more