Guinness World Record: 17 वर्षाचा मुलगा 11 दिवस झोपेशिवाय राहिला, मग घडलं असं काही ..
Guinness World Record: गर्दीत प्रत्येकजण चालतो, पण एकट्याने फिरून नाव कमावणं ही वेगळी गोष्ट आहे. जर तुम्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Record) धारकांवर नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की हे लोक वेगवेगळ्या मातीचे बनलेले आहेत. बर्फात तासनतास बसून राहायचे असो की बरेच दिवस झोप न घेता. सर्वसामान्यांना अशक्य वाटणाऱ्या अशा सर्व नोंदींना हे … Read more