Gujarat : बाबो .. ! गुजरातच्या ‘या’ गावातील भटके कुत्रे आहेत करोडपती, जगतात आलिशान जीवन
Gujarat : गुजरातमधील (Gujarat) बनासकांठा (Banaskantha) जिल्ह्यातील पालनपूर (Palanpur) भागातील कुस्कल गावातील (Kuskal village) कुत्रे (dogs) सामान्य कुत्रे नसून करोडपती (millionaires) आहेत. येथे कुत्र्यांना दररोज खीर, लाडू यांसारखे गोड पदार्थ खायला दिले जातात. गावातील प्रत्येक घर त्यांच्यासाठी दररोज 10 किलो बाजरीची रोटी बनवते. आजपासून नाही तर पूर्वजांच्या काळापासून येथे कुत्र्यांची सेवा केली जाते. पिढ्यानपिढ्या लोक ही … Read more