Guru Aditya Rajyoga 2025 : गुरु आणि सूर्याच्या महामिलनाने नशिब चमकणार! ‘या’ महिन्यात 5 राशींच्या जीवनात येणार पैसा, यश आणि भरभराट

Guru Aditya Rajyoga 2025 : जून महिन्यात आकाशातील ग्रहस्थितीमध्ये मोठा बदल होणार आहे. ग्रहांचा राजा सूर्य आणि देवांचा गुरु बृहस्पती यांची मिथुन राशीत महत्त्वपूर्ण युती होणार आहे. यामुळे गुरु आदित्य राजयोग तयार होईल, जो अत्यंत शुभ मानला जातो. हा योग निर्माण झाल्यावर काही राशींच्या जीवनात मोठ्या प्रमाणावर संपत्ती, यश, प्रतिष्ठा आणि कौटुंबिक सुख मिळण्याची शक्यता … Read more