Guru Chandal Yog : राहूचे राशी परिवर्तन ‘या’ राशींसाठी ठरेल भाग्यवान, पुढील 6 महिने असतील खूपच खास !

Guru Chandal Yog

Guru Chandal Yog : नोव्हेंबर महिना अनेक राशींसाठी खूप खास असणार आहे. कारण, ऑक्टोबरच्या अखेरीस गुरु चांडाल योग संपणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, मीन राशीत राहु गोचर होताच गुरु राहूचा संयोग संपेल आणि 30 ऑक्टोबरला गुरु चांडाळ अशुभ योग संपेल, त्यामुळे 4 राशींचे पुढील ६ महिने खूप चांगले जाणार आहेत. या काळात या चार राशींना अचानक … Read more