Jyotish Tips : सावधान! तुमच्याही कुंडलीत तयार झाला ‘हा’ सर्वाधिक घातक योग तर तुमच्यावर येईल आर्थिक संकट
Jyotish Tips : सर्व ग्रह ठराविक काळानंतर स्थान बदलत असतात. त्याचा परिणाम हा राशींवर होतो. ठराविक ग्रहांचा काही राशींवर वाईट परिणाम होतो तर काही राशींवर चांगला परिणाम होतो. अनेकदा कुंडलीत काही योग तयार होतात. परंतु अनेकदा कुंडलीत गुरु चांडाल योग तयार होतो. ज्योतिष शास्त्रानुसार सांगायचे झाले तर हा सर्वात घातक योग आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या … Read more