Vasu Baras : गाय आणि वासरांची पूजा करून करा दिवाळीची सुरुवात, जाणून घ्या वसु बारसचे महत्त्व आणि पूजेची पद्धत
Vasu Baras : सर्वजण दिवाळीची (Diwali 2022) आतुरतेने वाट पाहत आहेत. या सणाची सुरुवात ‘वसू बारस’ ने होते. ग्रामीण भागात हा दिवस (Vasubaras) शेतकरी आपल्या गाय आणि वासरांची पूजा करून साजरा करतात. कृष्ण स्वरूपात प्रभूंचे गाय ही प्रतिनिधित्व करते, अशी श्रद्धा असल्यामुळे या दिवसाला (Vasu Baras 2022) विशेष महत्त्व आहे. देशाच्या इतर भागात काही जण … Read more