Guru Gochar 2025 : ह्या तीन राशींच्या लोकांच्या आयुष्यात होणार मोठा बदल ! जगणार राजासारख आयुष्य…
Guru Gochar 2025 : बृहस्पति ग्रह (गुरु) हा वैदिक ज्योतिषशास्त्रात सर्वांत शुभ ग्रह मानला जातो. तो धन, विद्या, संपत्ती आणि सौभाग्याचा कारक आहे. गुरु देव 10 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 7:51 वाजता मृगाशिरा नक्षत्रात प्रवेश करणार असून, हा नक्षत्र मंगळ ग्रहाच्या अधिपत्याखाली असतो. यामुळे काही विशिष्ट राशींवर गुरुचा अत्यंत शुभ प्रभाव पडणार आहे. गुरु संक्रमणामुळे … Read more