Guru margi 2024 : 500 वर्षांनंतर तयार आहे ‘हा’ विशेष राजयोग, 3 राशींचे उजळेल नशीब !
Guru margi 2024 : ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रहांना महत्वाचे स्थान आहे. प्रत्येक ग्रह हा कोणत्या न कोणत्या राशीशी संबंधित आहे. म्हणूनच ग्रह जेव्हा आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा पृथ्वीसह सर्व १२ राशींवर परिणाम दिसून येतो. नऊ ग्रहांमध्ये गुरूची भूमिका महत्त्वाची मानली जाते. बृहस्पति गुरु हा धनु आणि मीन राशीचा स्वामी आहे, तो ज्ञान, बुद्धिमत्ता, अध्यात्म, शिक्षण, … Read more