Guru Purnima 2024 : जगातील पहिला गुरु कोण? गुरु पौर्णिमेला जाणून घ्या त्याचे महत्व…

Guru Purnima 2024

Guru Purnima 2024 : भारतीय संस्कृतीत गुरूला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. गुरूशिवाय अज्ञानाचा अंधार दूर करणे अशक्य मानले जाते. हिंदू धर्मात दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्नान, दान आणि व्रत हे शुभ मानले जातात. या दिवशी लोक गुरूंचे आशीर्वाद घेण्यासाठी जातात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचा आदर … Read more