Guru Shukra Yuti : गुरु आणि शुक्राच्या युतीमुळे उजळेल ‘या’ 5 राशींचे भाग्य, होईल आर्थिक लाभ!
Guru Shukra Yuti : ज्या लोकांच्या कुंडलीत गुरु आणि शुक्र बलवान असतात, त्यांना सुख, समृद्धी, संपत्ती आणि सौभाग्याची कमतरता नसते. अशातच तब्बल 12 वर्षांनंतर देवांचा गुरू बृहस्पति आणि राक्षसांचा गुरू शुक्र यांची भेट होणार आहे. ज्याचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे. सध्या गुरू-शुक्र, वृषभ राशीत स्थित आहे. 19 मे पासून शुक्र मेष राशीतून बाहेर पडून … Read more