Lifestyle News : तुम्हीही डेटिंग अॅपवर ‘असे’ फोटो टाकत असाल तर जोडीदार मिळणे होईल अशक्य; वाचा कारणे
Lifestyle News : सोशल मीडियावर (Social Media) असे अनेक अँप्स (Apps) आहेत ज्यामुळे लग्न जमवणे आहे. मात्र माध्यमांचा वापर करताना फोटो (Photo) व इतर गोष्टींसंबंधी काळजी घेणे गरजेचे असते. विशेषत: जेव्हा तुम्ही डेटिंग अॅपवर (dating app) असे काही फोटो टाकता, ज्यामुळे तुमच्यासाठी समस्या वाढू लागतात. काही लोक अधिक थंड होण्याच्या नादात अशा चुका करतात, ज्यासाठी … Read more