Haier 320 L Refrigerator Offer : भारीच की! आता ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करता येत आहे डबल डोअर रेफ्रिजरेटर, जाणून घ्या ऑफर

Haier 320 L Refrigerator Offer : वाढता उकाडा पाहता बाजारात अनेक रेफ्रिजरेटर दाखल होत आहेत. मात्र मागणी खूप जास्त असल्याने सर्वच रेफ्रिजरेटरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. परंतु असे असले तरीही तुम्ही Haier चा जबरदस्त रेफ्रिजरेटर खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. अशी भन्नाट संधी तुम्हाला फ्लिपकार्टवर मिळत आहे त्यामुळे तुमची एक दोन नाही तर हजारो … Read more