Hair Fall Remedies : केस गळतीचा त्रास होत असेल तर लसूण करेल चमत्कार, असा करा वापर

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :- लसूण जवळजवळ प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असतो. यात अनेक अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. त्यात अॅलिसिन नावाचा घटक असतो. त्यात लोह, कार्बोहायड्रेट 21, सल्फ्यूरिक ऍसिड, प्रथिने आणि जीवनसत्त्वे ई, ए, बी, सी यांसह इतर अनेक पोषक घटक देखील असतात.(Hair Fall Remedies) आपण सर्वजण जेवणात लसूण वापरतो आणि असे करणे आरोग्यासाठी … Read more