HAL Apprentice Recruitment 2022 : मोठी संधी..! हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये अप्रेंटिसच्या पदांसाठी भरती अधिसूचना जारी, करा असा अर्ज
HAL Apprentice Recruitment 2022 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या विविध विभागांसाठी ही भरती करण्यात आली आहे. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी असू शकते. रिक्त पदे एरोनॉटिकल, केमिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, मेटॅलर्जी आणि मटेरियल सायन्स, मेकॅनिक, कॉम्प्युटर इंजिनीअरिंग/कॉम्प्युटर सायन्स आणि टेक्नॉलॉजी/कॉम्प्युटर सायन्स आणि … Read more