HAL Recruitment 2022 : ITI पास झालेल्यांना मोठी संधी! HAL मध्ये होणार मोठी भरती, लवकर करा अर्ज

HAL Recruitment 2022 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, HAL ने ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी (Trade Apprentice Posts) अर्ज मागवले असून अर्जाची (application) प्रक्रिया 22 जुलै 2022 पासून सुरू सुरु झाली आहे. hal-india.co.in या संकेतस्थळावर 10 ऑगस्टपर्यंत या पदांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज (Online application) मागविण्यात आले आहेत. एचएएलच्या नाशिक विभागातील पदे भरती प्रक्रियेद्वारे भरली जातील. यामध्ये एकूण 455 … Read more