Hanumanji’s Remedies : आज करा हनुमानजींचा हा उपाय, 9 ग्रह कधीही होणार नाहीत तुमच्यावर नाराज; जाणून घ्या सविस्तर…

Hanumanji’s Remedies : शनिवारी हनुमान आणि शनिदेवाची पूजा केली जाते. तसेच हनुमानाला हिंदू धर्मामध्ये खूप महत्व आहे. त्यामुळे घरातही अनेकजण हनुमानाची प्रतिमा लावत असतात. आजही शनिवार आहे. जर तुम्ही हनुमानाची पूजा केली तर तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकते. कलियुगात हनुमानजींना जागृत देवता मानले गेले आहे. बजरंगबलीच्या पूजेइतकी इतर कोणत्याही देवतेची पूजा केल्याने लवकर फळ मिळत नाही. … Read more