अक्षय तृतीयाला एक डझन हापूस आंब्यासाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये ! भाव कमी होणार की वाढणार ? वाचा…

Hapus Mango Rate

Hapus Mango Rate : महाराष्ट्रात नुकताच गुढीपाडव्याचा मोठा सण साजरा झाला, अन आता महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात येत्या काही दिवसांनी अक्षय तृतीयेचा सण साजरा होणार आहे. 30 एप्रिल 2025 रोजी अक्षय तृतीयाचा मोठा सण साजरा केला जाणार आहे. खरेतर अक्षय तृतीयाच्या दिवशी महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आमरसचा बेत आखला जातो. अशा परिस्थितीत आज आपण अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर … Read more