हापूसचा तोरा नरमला ; 1200 रुपये डझन विकला जाणारा हापूस आंबा आता फक्त ‘इतक्या’ रुपयात मिळणार, पुढे कसे राहणार भाव ?
Hapus Mango New Rate : महाराष्ट्रात साधारणता गुढीपाडव्याच्या मुहूर्ता पासून आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक होते. यानुसार आता राज्यातील विविध शहरांमध्ये आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. गुढीपाडव्याला आंब्याला चांगला विक्रमी भाव मिळाला होता. गुढीपाडव्याच्या दिवशी खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ अशा सगळीकडेच आंब्याला मोठी मागणी असते. यामुळे, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आंब्याच्या रेटमध्ये मोठी वाढ झाली होती. … Read more