हापूसचा हंगाम आता अंतिम टप्प्यात ! आणखी किती दिवस सुरु राहणार हंगाम ? हापूसचा सध्याचा रेट जाणून घ्या….

Hapus Mango Rate

Hapus Mango Rate : गेल्या महिन्याच्या सुरुवातीला हापूसचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होते. गुढीपाडव्याच्या दरम्यान हापूसला बाजारात अधिक भाव मिळाला. मात्र गुढीपाडवा झाल्यानंतर हापूसच्या रेटमध्ये सातत्याने घसरण झाली. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर देखील बाजारात हापुसचे रेट कमीच होते. दरम्यान आता हापूस चा हंगाम जवळपास अंतिम टप्प्यात आला आहे. अशा परिस्थितीत आता आपण हापूसचा हंगाम आणखी किती दिवस … Read more