बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! 12वी नंतर ‘हे’ कोर्सेस करा आणि लाखो रुपयांचे पॅकेज मिळवा
Courses After 12th : सध्या सगळीकडे दहावी आणि बारावीच्या निकालाची चर्चा सुरू आहे. एप्रिल महिन्याचा दुसरा पंधरवडा सुरू झाला आहे यामुळे दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालाची चर्चा होणे स्वाभाविक आहे. मीडिया रिपोर्ट नुसार पुढील महिन्यात म्हणजेच मे महिन्यात दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला बारावीचा निकाल जाहीर केला जाईल आणि त्यानंतर … Read more