Tata EV : टाटाची ‘ही’ इलेक्ट्रॉनिक कार लॉन्च होताच सर्वांची बोलती होणार बंद; फीचर्स खूपच भन्नाट
Tata Harrier EV : ऑटो मार्केटमध्ये टाटाचे वर्चस्व आहे. दरम्यान टाटा आता त्यांच्या SUV हॅरियरची इलेक्ट्रिक आवृत्ती लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी तयारी देखील सुरु झाली आहे, टाटाची ही कार चाचणी दरम्यान पहिली गेली आहे. कंपनीची ही कार 2025 च्या सुरुवातीला लॉन्च होण्याची शक्यता आहे. Harier EV लाँच करून टाटा आपल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या श्रेणीचा विस्तार … Read more