Harley-Davidson X 440 : रॉयल एनफिल्डला टक्कर देण्यासाठी येतेय मेड-इन-इंडियाची शक्तिशाली बाईक, जाणून घ्या बाइकचा लूक आणि डिझाइन
Harley-Davidson X 440 : जर तुम्ही रॉयल एनफिल्ड बाईकचे चाहते असाल तर आता तुमच्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे. कारण भारतीय बाजारात आता Harley एक नवीन बाइक लॉन्च करणार आहे, ही बाइक रॉयल एनफिल्ड आणि जावाला थेट टक्कर देणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनीने या बाइकला Harley-Davidson X440 असे नाव दिले आहे, तिचा लुक आणि डिझाइन हेवी … Read more