Tata Harrier EV : टाटा लवकरच लॉन्च करणार Harrier EV ! सिंगल चार्जवर देणार इतकी रेंज, पहा किंमत आणि वैशिष्ट्ये
Tata Harrier EV : टाटा मोटर्सकडून देशातील ऑटो मार्केटमध्ये त्यांच्या अनेक EV कार लॉन्च केल्या आहेत. त्यांच्या EV कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना आता टाटा यावर्षी त्यांची Harrier EV लॉन्च करणार आहे. सध्या भारतीय ऑटो मार्केटमध्ये टाटाचा EV सेगमेंट मजबूत असल्याचे दिसत आहे. टाटाकडून आतापर्यंत त्यांच्या चार EV कार लॉन्च केल्या आहेत. या चारही … Read more