हवामानात मोठा बदल, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या दाना चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका बसणार, राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार सावट

Havaman Andaj 2024

Havaman Andaj 2024 : भारतीय हवामान खात्याने मान्सून महाराष्ट्रासहित संपूर्ण देशातून परतला असल्याची मोठी घोषणा नुकतीच केली आहे. मात्र मान्सून परतला असला तरी देखील महाराष्ट्रात पावसाचे सावट कायमच आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात स्थानिक वातावरण तयार होऊन मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याचे चित्र आहे. या पावसामुळे शेतकरी बांधवांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. … Read more